Breaking : शिरगाव खिंड येथे एसटी बस आणि डंपर चा अपघात

0

रत्नागिरी : शहराजवळील शिरगाव बान खिंड येथे एसटी बस आणि डंपर यांची समोरासमोर टक्कर झाली. हा अपघात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडीला.

एसटी बस गणपतीपुळे ते गडिंग्लज या रस्त्यावर धावत होती. एका वळणावर ओव्हरटेक करताना अचानक समोरून डंपर आल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. एसटी बस मध्ये सुमारे 20 प्रवासी होते. यातील पाच प्रवाशांना व वाहकाला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:23 AM 04-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here