चिपळूण : चैत्र पायीवारी कोकण विभाग दिंडी यांच्या वतीने चिपळूण ते पंढरपूर पायीवारी सोहळा पार पडणार आहे. या दिंडीचा शुभारंभ रविवारी (दि.३) जुना कालभैरव मंदिरातून आ. शेखर निकम यांच्या हस्ते झाला.
यावेळी आ. निकम यांनी वारीसाठी शुभेच्या दिल्या. माजी नगरसेविका शिवानी पवार, मनोहर पवार, दादू गूढेकर, संप्रदायमधील श्रीराम महाडिक, धोंडू अदावडे, दत्ताराम आंब्रे, मधुकर जाधव, रुपेश शिर्के, सुनीता कारेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:17 AM 04-Apr-22