रत्नागिरीत गुढीपाडवा शोभायात्रा काढली जाणार नाही

0

रत्नागिरीमध्ये गेली सलग १५ वर्षे श्री भैरी देवस्थान आणि श्री पतितपावन मंदिरातर्फे हिंदू नववर्षानिमित्त काढली जाणारी गुढीपाडवा शोभायात्रा यंदा कोरोनामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार सण, उत्सव, यात्रा रद्द करण्यात आल्याने या विनंतीला मान देत आयोजकांनी शोभायात्रा काढणार नसल्याचे सर्वानुमते ठरवले. यासंदर्भात रविवार दि. १५ रोजी सायंकाळी पतितपावन मंदिरात बैठक झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here