मुंबई : एसटी महामंडळाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने चालक भरण्यास सुरुवात केली. ११ हजार कंत्राटी चालकांच्या भरती प्रक्रियेसंबंधी येत्या दोन दिवसांत काढण्यात येणार आहे.
संपातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी ३१ मार्च मुदत देण्यात आली होती. तरीही अनेक कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. मुदतीत जे कर्मचारी रुजू झाले आहेत, त्यांना दिलासा मिळेल, असे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:47 AM 06-Apr-22