आज संसदेत मा. खासदार श्री. विनायकजी राऊतसाहेब यांनी करोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका हा पोल्ट्री व्यवसायिकांना बसलेला असुन त्यांचे फार मोठे नुकसान झाले असल्याची माहीती दिली. अनेक लहान पोल्ट्री व्यवसायिकांची उपजिवीका थांबली असुन केंद्र सरकारने त्यांना मदतीचा हात द्यावा अशी विनंती केली.
