ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन

0

सुप्रसिद्ध अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८८ होते. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या अनेकविध कार्यक्रमांमधे त्यांचा सहभाग असे. जवळपास १०० मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या. झपाटलेला, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, आमच्या सारखे आम्हीच इत्यादी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here