आज होणार कोरोनासंदर्भातील याचिकेवर सुनावणी

0

मुंबई : झपाट्याने प्रसारित होणाऱ्या संसर्गजन्य कोरोनावर आळा घालण्यासाठी उपाययोजनांची मागणी करण्याऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने सुनावणी मंगळवारी निश्चित केली. या आजाराला आळा घालण्यासाठी याचिकाकर्त्याने सुचविलेल्या सूचनांबाबत केंद्र आणि राज्य सरकारला तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने दिले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here