रत्नागिरीच्या आठवडा बाजारावर बंदी

0

रत्नागिरी : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी रत्नागिरी शहरातील शनिवार आणि मंगळवार आठवडा बाजारांवर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील सर्व व्यायामशाळासुद्धा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here