माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड

0

देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. गोगोईंनी 3 ऑक्टोबर 2018 रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला होता. रंजन गोगोईंनी जवळपास 13 महिने त्यांनी सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळली. गेल्यावर्षी 17 नोव्हेंबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले होते.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here