खासदार विनायक राऊत रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

0

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव श्री. विनायक राऊत हे बुधवार दि. १३ ते गुरुवार दि. १४ एप्रिल २०२२ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून नियोजित दौरा पुढीलप्रमाणे…

बुधवार दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी
पहाटे ०४.४० वा. १०१११ कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह रत्नागिरीकडे प्रयाण
पहाटे ०५.०० वा. शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव
सकाळी ०९.३० वा. शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून साखरपाकडे प्रयाण
सकाळी १०.३० वा. मा.आमदार श्री सुभाष बने यांच्या साखरपा कोंडगाव येथील पेट्रोल पंपाला भेट. ता.संगमेश्वर
सकाळी ११.३० वा. कासारकोळवण साकव बांधणे कामाचा भूमिपूजन सोहळा ता.संगमेश्वर
दुपारी १२.१५ वा. निगुडवाडी ते महिपतगड रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे कामाचा भूमिपूजन सोहळा ता.संगमेश्वर
दुपारी ०१.३० वा. ताम्हनाळे येथील रामेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण करणे कामाचा भूमिपूजन सोहळा ता.संगमेश्वर
दुपारी ०३.०० वा. महिला मेळावा
स्थळ : मराठा भवन, देवरुख
संदर्भ : सौ.नेहाताई माने लोकसभा महिला संपर्क संघटक
सायं. ०५.०० वा. साडवली येथील विविध विकासकामांची भूमिपूजन ता.संगमेश्वर
संदर्भ – श्री रोहन बने मा.अध्यक्ष जि.प.रत्नागिरी.
सोईनुसार चिपळूणकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह चिपळूण येथे मुक्काम

गुरुवार दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी
सकाळी ९:०० वा. शासकीय विश्रामगृह चिपळूण येथून दादरकडे प्रयाण.
सकाळी ९:३० वा. श्रीरामवरदायिनी मंदिर दर्शन मजरे दादर पो.कळकवणे. ता.चिपळूण
सकाळी १०:०० वा. दसपटी विभाग युवक क्रिडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धा उद्धाटन समारंभ. ता.चिपळूण
सकाळी १०:३० वा. सुकाई मंदिर खडपोली दर्शन ता.चिपळूण
सकाळी ११:४८ वा. चिपळूण रेल्वेस्थानक येथून १०१०३ मांडवी एक्सप्रेसने लांजाकडे रवाना.
दुपारी ०२.०६ वा. आडवली ता.लांजा रेल्वेस्थानक येथे आगमन व कोटकडे प्रयाण
दुपारी ०३.३० वा. कोट फाटा ते पाध्ये दुकान रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण करणे कामाचा भूमिपूजन समारंभ ता.लांजा
सायं.०४.०० वा. कोट सुतारवाडी हनुमान मंदिर जिर्णोध्दार कार्यक्रमास उपस्थिती ता.लांजा
सायं.०५.०० वा. कोट ता.लांजा येथून राजापूरकडे रवाना
सायं.०६.३० वा. साखर भंडारवाडी ते गोठिवरेकडे जाणारा रस्ता खडीकरण करणे कामाचा भूमिपूजन समारंभ ता.राजापूर
सायं.०७.०० वा. साखर मिरगुलेवाडी ते भोसलेवाडी रस्ता डांबरीकरण करणे कामाचा भूमिपूजन समारंभ ता.राजापूर
रात्रौ ०८.०० वा. निवेली ग्रामपंचायत कार्यालय जवळील रस्त्याचे डांबरीकरण करणे कामाचा भूमिपूजन समारंभ ता.राजापूर
रात्रौ ०८.३० वा. ग्रामपंचायत मिठगवाणे बौध्दवाडी पिकअप शेड ते मुहुर्तादेवी मंदिर रस्ता डांबरीकरण करणे कामाचा भूमिपूजन समारंभ ता.राजापूर
रात्रौ ०९.०० वा. मिठगवाणे वाघबीळ रस्ता डांबरीकरण करणे कामाचा भूमिपूजन समारंभ ता.राजापूर
रात्रौ ०९.३० वा. राजापूर येथून सिंधुदुर्गकडे प्रयाण, असा खासदार विनायक राऊत यांचा दौरा कार्यक्रम आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 13-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here