‘येस बँक’ आज निर्बंधमुक्त होणार

0

‘येस बँके’च्या खातेधारकांवरील निर्बंध आजपासून हटवण्यात येणार आहेत. संध्याकाळी सहा वाजल्यापासून ‘येस बँक’ संपूर्ण बँकिंग सेवा पुन्हा सुरु करणार आहे. त्यामुळे खातेधारकांना 50 हजार रुपयांवरील रक्कमही काढता येणार आहे. ५ मार्च रोजी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने येस बँकेवर निर्बंध आणत 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मज्जाव केला होता.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here