मुंबईच्या नाइट लाइफला ब्रेक!

0

मुंबई: कोरोनो व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. दरम्यानच्या काळात प्रशासनाकडून खबरदारीसाठी अनेक उपाय सुरु आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पोलिसांनी मंगळवारी ३१ मार्चपर्यंत शहरातील ऑर्केस्ट्रा, बार, डिस्कोथेक, पब, लाइव्ह बँड आणि डीजे परफॉर्मन्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मुंबईची नाइट लाइफ ठप्प झाली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here