‘एक महिना कोणतेही आंदोलन करणार नाही’ – भाजप

0

देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडयात दिवसेंदिवस रुग्ण वाढ होत असून देशभरात आत्तापर्यंत १४७ रुग्ण आढळून आले आहेत. भाजपने आरोग्य आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर एक महिना देशभरात कोठेही आंदोलन, प्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोणत्याही आंदोलनात भागही घेणार नाही, अशी भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी याबाबत माहिती दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here