आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नातून चिपळूण-संगमेश्वरसाठी ४० कोटींचा निधी

0

चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मतदारसंघासाठी तब्बल ४० कोटीहून अधिक निधी शासनाच्या तिजोरीतून मिळविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सहकार्याने हा निधी मिळाला असून रस्ते विकास, तिवरे धरणफुटीतील वाहून गेलेले पूल व मतदारसंघातील नवीन घाटरस्ता आदी कामांसाठी निधी मिळविण्यात आ. निकम यांना यश आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here