ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमांना स्थगिती

0

रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मार्चमधील आयोजित कार्यक्रम कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर तूर्तास स्थगित केले आहेत. २७ मार्चला होणारे डॉ. राधाराणी पाटील यांचे नेत्रचिकित्सा आरोग्य शिबिर तसेच २८ मार्चला होणारे ज्येष्ठ नागरिकांचे नियोजित मासिक स्नेहसंमेलनही पुढे ढकलले आहे. पुढील तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील. कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अध्यक्ष मारुती आंब्रे यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here