आ. शेखर निकम यांची रामवरदायिनी मंदिरास भेट

0

चिपळूण : तालुक्यातील दसपटीमधील दादर येथील श्री रामवरदायिनी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला नुकतीच आ. शेखर निकम यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच या ठिकाणी आयोजित कबड्डी स्पर्धेलाही आ. निकम यांनी भेट देत खेळाडूंचे कौतुक केले.

यावेळी देवस्थानच्यावतीने आ. निकम व माजी सभापती पूजा निकम यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आ. सुनील शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी. माजी जि. प. सदस्या दिशा दाभोळकर, दशरथ दाभोळकर, जे. के. शिंदे, दिनेश शिंदे, स्वप्नील शिंदे, जागृती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:56 AM 20-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here