पुढील ५ दिवसात रत्नागिरीत सार्वजनिक वाहतूक बंद करणार!

0

रत्नागिरी : दुबईवरून रत्नागिरीत आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णाची संख्या ४७ वर पोहोचली आहे. रत्नागिरीतही कोरोनाबाधित एक रूग्ण सापडला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पुढील ५ दिवस रत्नागिरीतील सार्वजनिक वाहतूक हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या व्यक्तीची तब्बेत आता ठणठणीत बरी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here