जिल्ह्यात दीडशे आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती

0

रत्नागिरी : राज्य शासनाच्या आरोग्यवर्धिनी योजनेतून उपकेंद्रांमध्ये सामाजिक आरोग्य अधिकारी नेमण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात ३४२ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मिळून १५० आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना जिल्हा शासकीय रुग्णालयात सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here