कोकण रेल्वेवरची जबलपूर-कोईमतूर गाडी मार्चअखेपर्यंत धावणार नाही

0

रत्नागिरी : करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावरून धावणारी जबलपूर-कोईमतूर आणि परत ही साप्ताहिक गाडी (क्र. 02198/02197) मार्चअखेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ही गाडी दर शनिवारी जबलपूरहून कोईमतूरसाठी, तर दर सोमवारी परतीच्या प्रवासासाठी निघते. ही गाडी येत्या २१ आणि २८ मार्च रोजी जबलपूरहून, तर २३ आणि ३० मार्च रोजी कोईमतूर येथून सुटणार नाही. पश्चिम आणि मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here