सिंगापूरला अडकून असलेल्या मुलांच्या विश्रांतीसाठी व्यवस्था केली गेली आणि आता भारतात येण्यासाठी बोर्डिंग पास ही सायंकाळचे देण्यात आले. म्हणजेच लवकरच भारतात येण्यासाठी विमान उपलब्ध होईल. खासदार विनय सहस्रबुद्धे, चंद्रकांतदादा यांच्या प्रभावी उपाययोजनांमुळे ही मुलं सुखरूप भारतात लवकर परततील, अशी माहिती bjp जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी दिली आहे.
