साखरपुडयाला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात; एक ठार, सहा जण जखमी

0

रत्नागिरी : दापोली-खेड मार्गावर कुंभवे शाळा येथे गतिरोधकाचा अंदाज न आल्याने आय-10 गाडीचा अपघात झाला. या अपघातात 1 गंभीर तर 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

कुंभवे शिगवणवाडी येथे राहणारी तुषार डिके यांच्या कुटुंबातील मंडळी शिरसिंगे मार्गे साखरपुडयाला जात असताना गतीरोधकाचा अंदाज न आल्यामुळे आय -10 गाडीचा भीषण अपघात झाला.

या जखमींना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील 6 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती मिळत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:05 PM 22-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here