फाशीची घटका जवळ आल्याने निर्भयाचे आरोपी सैरभैर म्हणतात ‘आम्हाला फाशी दिल्यानंतर बलात्कारच्या घटना थांबणार नाहीत’

0

नवी दिल्लीः दिल्लीतील निर्भया बलात्कार आरोपींना उद्या सकाळी फासावर लटकवण्यात येणार आहे. तत्पूर्वी आरोपी विनयने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की, आम्हाला फासावर लटकवल्याने देशात बलात्कार थांबत असतील तर बेशक फाशी द्या. पण हे बलात्कार थांबणार नाहीत असे सांगितले. दोषींच्या फाशीला अवघा एक दिवस उरला आहे. तुरुंग प्रशासनाने जवळपास १० कर्मचाऱ्यांना फाशी देण्यात येणाऱ्या विभागात तैनात करण्यात आले आहे. २० मार्चपर्यंत याच ठिकाणी तैनात असतील. बुधवारी फाशीचा सराव केला गेला. उद्या सकाळी म्हणजे २० मार्चला सकाळी ५.३० वाजता चारही दोषींना फासावर लटकवलं जाईल.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here