शृंगारतळी निगराणीखाली

0

गुहागर तालुक्यातील शृगांरतळी गावामधील 1 व्यक्ती करोना विषाणू बाधीत आढळून आल्याने सदर ठिकाणापासून (शृगांरतळी) 3 कि.मि. क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधीत क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 3 कि.मि. परिसरात रहाणाऱ्या नागरिकांना घरातुन बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरीत होण्यास तसेच बाहेरुन येणाऱ्या लोकांना सदर बाधीत क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here