पर्यटकांची माहिती देणे बंधनकारक

0

रत्नागिरी : ज्या व्यक्तींनी करोना बाधित देशातून रत्नागिरी जिल्हयात वास्तव्यास/पर्यटनास/व्यवसायानिमित्त/शैक्षणिक कार्यासाठी व अन्य कोणत्याही कारणासाठी प्रवेश केला असल्यास त्यांनी स्वत:हून याबाबतची माहिती जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात देणे बंधनकारक राहिल. अशा इसमाने अशी माहिती स्वत:हून दिली नाही तर सदर नियमाच्या नियम 9 मध्ये नमुद केल्यानुसार भारतीय दंड संहिता कलम 188 नुसारतसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 141 नुसार कारवाईसाठी पात्र राहील.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here