▪रत्नागिरी जिल्ह्यात दुबई आलेली एक व्यक्ती कोरोना पाँझिटीव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असताना आता चक्क संबंधित पाँझिटीव्ह रूग्णावर उपचार करणाऱ्या एक महिला वैद्यकीय अधिकारी कोरोना संशयित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
▪डॉक्टरचे सॅम्पल घेतले गेले मात्र ते पुण्याला पाठवलेच नाहीत “जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सॅम्पल पुण्याला पाठवले नाहीत” महिला डॉक्टरचा जिल्हा शल्य चिकित्सकांवर आरोप आहे.
▪महिला डॉक्टरने स्वतःला करून घेतलंय कॉरंटाईन जिल्हा शल्य चिकित्सक जीवाशी खेळत असल्याचा महिला डॉक्टरचा आरोप महिला डॉक्टरची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
