त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : स्वतः वैद्यकीय अधिकारी असूनही कोरोना संशयित असल्याची भीती असतानाही स्वतःला कोरोंटाईन करून न घेता हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्या विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना एमआयडीसी विश्रामगृहात ठेवण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here