पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0

पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असून १० वी च्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार आहेत. तसेच नववी व अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिल नंतर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here