धक्कादायक! कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ च्या रुग्णवाहिकेचा नकार

0

रत्नागिरी : कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेने नकार दिल्याची घटना घडली आहे. १०८ रुग्णवाहिकेचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांत तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसह इतर रुग्णवाहिकांनीही कोरोनाच्या रुग्णांना आणण्यासाठी नकार दिला आहे. अॅम्ब्युलन्स चालकांनी सहकाऱ्यास नकार दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here