पतित पावन मंदिर व स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक भाविकांना व पर्यटकांना दर्शनासाठी बंद

0

रत्नागिरी : आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 22-03-2020 ते 31-3-2020 पर्यंत पतित पावन मंदिर व स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक भाविकांना व पर्यटकांना दर्शनासाठी बंद राहतील. मंदिरातील नियमितचे पूजा विधी सुरू राहतील. कृपया भाविकांनी व पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पतित पावन मंदिर संस्था व अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांतर्फे करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here