महाराष्ट्र ना. उदय सामंत यांचे जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद सीईओना आदेश By admin - 21 March 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp उद्यापासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात कोरोना प्रतिबंधक जनजागृतीसाठी ओटो रिक्षा फिरविण्याचे ना. उदय सामंत यांचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद सीईओना आदेश. Share this:TwitterFacebook