रविवारच्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या काही गाड्या रद्द

0

उद्याच्या जनता कर्फ्यु पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या पुढील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत 50104 रत्नागिरी दादर पॅसेंजर 50103 दादर रत्नागिरी पॅसेंजर, 50106/50108 मडगाव सावंतवाडी दिवा पॅसेंजर, 50101/50102 रत्नागिरी मडगाव रत्नागिरी पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत अह्सी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here