रत्नागिरीत २४ तास कोरोना विषाणू नियंत्रण कक्ष स्थापन

0

रत्नागिरी : जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथे २४ तास कोरोना विषाणू नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. सदर कक्षाचा क्रमांक – ०२३५२ २२२२३३ / २२६२४८ आहे. सदर कक्षात Whatsapp क्रमांक उपलब्ध करण्यात आलेला असुन त्याचा क्रमांक – ७०५७२२२२३३ हा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here