सखी महिला संघाची पडवेत ६ मे रोजी सभा

0

गुहागर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सखी महिला प्रभाग संघ पडवे या प्रभाग संघाची वार्षिक सर्व साधारण सभा शुक्रवार दि. ६ रोजी सकाळी ११:३० वाजता गुहागर तालुक्यातील श्री दत्तमंदिर (बंदरवाडी) कुडली (ता. गुहागर) येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here