परचुरी येथे श्री भैरी वाघजाई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा

0

गुहागर : तालुक्यातील परचुरी गावची ग्रामदेवता श्री भैरी वाघजाई नूतन मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा दि. ६ व ७ मे रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

शुक्रवार दि. ६ रोजी देवतांची पूजा, नूतन मंदिर प्रवेश संकल्प, पुण्यवाचन, गणेश पूजन, सप्रासाद वास्तुशांती, दुपारी १२ ते ३ वा. सायं, ५.३० ते ६.३० वा.६.३० ते ८.१५ वा. देवता स्थापन, कलशारोहण, महाप्रसाद (भंडारा), हरीपाठ, सुश्राव्य कीर्तन, रात्री ८.३० ते १० वा, किर्तनकार सचिन साळवी यांचे कीर्तन, महाप्रसाद, रात्री ११.३० वा. ऑकेस्ट्रा, शनिवार दि. ७ रोजी देवतांची पूजा, सकाळी ८.०० ते १२ वा. कलशारोहण, रात्री १०.३० वा. श्री मानाई कालेश्री कलापथक नमन मंडळ हनुमानगाव (गोंधळे) यांचे नमन होईल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:21 AM 06-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here