‘या’ कंपन्यांचा कोरोना प्रतिबंधासाठी स्तुत्य उपक्रम

0

हिंदुस्तान लिव्हर, गोदरेज आणि पतंजली या प्रमुख कंपन्यांनी साबण, सॅनिटायझर आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचे दर कमी केल्याची घोषणा केली असून या उत्पादनांचे उत्पादन वाढविले जात असल्याचे सांगितले आहे. देशात करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सरकार जी पावले उचलत आहे त्याला पाठींबा दर्शविताना या कंपन्या देशवासियांच्या मदतीसाठी वरील वस्तूंचे उत्पादन वाढवीत आहेत, असे सांगितले जात आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here