महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे १,१६१ ॲक्टिव्ह रुग्ण

0

मुंबई : राज्यात शुक्रवारी २०५ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. मात्र एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या ११६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

शुक्रवारी १५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ७७,२९,७९५ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्का एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०३,२५,४१४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७८,८०१ (०९.८१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 07-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here