चरवेली येथे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात दोन मोटारींची धडक

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर चरवेली बसथांब्याजवळ दोन मोटारींच्या धडकेत दोघे जखमी झाले. हा अपघात शुक्रवार दि. २० रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडला. प्रवीण सीताराम श्रीनाथ (वय ४३, रा. मांडवी, जि.रत्नागिरी) व अंजना गुलाब जाधव (वय ८३, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. प्रवीण हे चारचाकी घेऊन (एसएच-०८-झेड-७९५१) रत्नागिरीहून कोल्हापूरला चालले होते. त्यावेळी समोरुन गोव्याहून मुंबईकडे चालेल्या दुसऱ्या चारचाकीला (एमएच-०१-व्हीए-२६२४) धडक बसली. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात हा अपघात झाला.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here