रत्नागिरीत उद्या गोकुळ दुध येणार नाही

0

रत्नागिरी: जनता कर्फ्यू मुळे उद्या रत्नागिरीत गोकुळ दुध येणार नसल्याची माहिती गोकुळ दुध वितरक निखील देसाई यांनी रत्नागिरी खबरदारला दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here