कोंडवशी-केळवली विहारास ‘चित्रमय बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथांची प्रतिकृती भेट

0

खेड : पंचशील विकास मंडळ, कोंडवशी-केळवली आणि यशोधरा महिला मंडळ, ता. राजापूर, याना 50 व्या सुवर्णमहोत्सवी वर्ष निमित्ताने ‘पंचशील बुद्ध विहार’ मुंबई मनपाचे माजी प्रशासकीय अधिकारी एम ए जाधव यांनी त्यांच्या सुंदर अक्षरात चित्रमय बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथांची प्रतिकृती भेट स्वरूपात देण्यात आली.

यावेळी सद्धमकार प्रा. आनंद देवडेकर, लेणी संवादचे प्रफुल्ल पुरळकर, कोंडवशी मुंबई मंडळ चे अध्यक्ष प्रदीप तांबे, खजिनदार भाऊराव तांबे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:14 PM 10-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here