मुंबई : महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली असून अॅड. गुणरत्न सदावर्तेही अयोध्येचा दौरा करणार आहेत.
आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो, त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणं आलं आहे असं सांगत आपण लवकरच अयोध्येला जाणार आहे असं अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केलं आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई पोलिसांनी आज पुन्हा एकदा चौकशी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:35 PM 11-May-22