रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात जनता संचारबंदी निमित्त बंदोबस्तासाठी १५०० पोलीस By admin - 22 March 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp रत्नागिरी : करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अवहानानुसार जनता संचारबंदी सुरु झाली आहे. जिल्हा पोलीस दल यासाठी सज्ज झाले असून बंदोबस्तासाठी १५०० पोलीस आज रस्त्यावर उतरले आहेत. Share this:TwitterFacebook