कोरोनाविरोधातील ही लढाई यशस्वी करावी -पंतप्रधान

0

कोरोनाचा देशात वाढत जाणारा संसर्ग रोखण्यासाठी आज जनता कर्फ्यूला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. ही संचारबंदी सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला कोरोनाविरोधातील या लढाईत सहभागी होऊन ही लढाई यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here