रत्नागिरी: कोरोनाचा देशात वाढत जाणारा संसर्ग रोखण्यासाठी आज जनता कर्फ्यूला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. जनता स्वयंस्फूर्तीने हि संचारबंदी पाळत आहे. या पार्श्वभूमीवर नेहमी वर्दळ असणाऱ्या रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेत देखील शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळत आहे.




