आज रत्नागिरीतून एकही एसटी सुटणार नाही

0

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी वाहतूक नियंत्रित केल्याच्या पहिल्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीच्या २३ टक्के फेऱ्या पहिल्या दिवशी रद्द करण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली. दरम्यान, आज स्वयंसंचारबंदीच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातून एसटीची एकही बस सुटणार नसल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here