रत्नागिरी नगरपालिकेने केली एसटी बस स्थानकात जंतुनाशकाची फवारणी

0

रत्नागिरी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक यंत्रणा आपापल्या परीने काम करत आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही ठिकठिकाणी खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपालिकेची आरोग्य यंत्रणा देखील दक्ष झाली आहे. स्वच्छतेचा एक भाग म्हणून रत्नागिरी नगरपालिकेने रत्नागिरी एसटी बस स्थानकात जंतुनाशकाची फवारणी केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here