रत्नागिरी जैन समाज रत्नागिरी यांच्याकडून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भोजन वाटप By admin - 22 March 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp रत्नागिरी : भारतीय जैन संघटना आणि जैन समाज रत्नागिरी यांच्याकडून सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टर्स, सिव्हिल स्टाफ, आणि पेशंट यांना आज दुपारचे 140 पैकेट भोजन वाटप करण्यात आले. Share this:TwitterFacebook