संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा

0

कोरोनाने जगात थैमान घातले असून भारतासह महाराष्ट्रातसुद्धा याचा प्रादुर्भाव दिसत आहे. सध्या कोरोना विषाणूची रोकथाम करण्यासाठी व या विषाणूचा फैलाव थांबवण्यासाठी शासन अनेक उपाययोजना करीत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेली 75 शहरं पूर्णपणे लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन होऊन आज मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू होईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here