चिपळूण : कोकण रेल्वे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेली आहे. मात्र या गाड्यांचा कोकणी लोकांना फार उपयोग होत नाही.
गर्दीतून कोकणी लोक प्रवास करीत आहेत. कोकण रेल्वे फायद्यात आहे, असे असताना रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवश्यक सुविधा द्याव्यात. अन्यथा कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयावर एकदा धडक द्यावी लागेल, असा इशारा कोकण रेल्वे अन्यायनिवारण समिती अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:01 PM 19-May-22