मंडणगड तिडे बोरीवली बससेवा सुरू

0



मंडणगड : तिडे तळेघर ग्रुप ग्रामपंचायत व राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव यांच्या मागणीवरून मंडणगड तिडे तळेघर महाड सायन मार्गे बोरीवली बससेवा १६ मे रोजी सुरू करण्यात आली.

बससेवा उद्घाटन प्रसंगी आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे, वाहतूक नियंत्रक एम. डी. विखारे, गृप ग्रामपंचायत तिडे तळेघर सरपंच दादा पांढरे, माजी सरपंच सुषमा खैरे, तंटामुक्त अध्यक्ष गजानन म्हाप्रलकर, मोहल्ला अध्यक्ष बशीर खलफे, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना संतनगरी शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले, चालक सोमनाथ बागुल, वाहक सुभाष पवार, देविचंद गणवे, दया बुवा, दत्ताराम म्हाप्रलकर, दत्ता मुरुडकर, रामदास मुरुडकर, रुपेश म्हाप्रलकर, अविनाश निमदे, संदेश करावडे, नथुराम मोरे, प्रशांत देवघरकर, सदानंद म्हाप्रलकर, संदीप खैरे, संतोष खैरे, राजेश चव्हाण, भरत येसरे, सुनील अष्टमकर, सदानंद यादव, दिलावर वलेले, जाफर वलेले, सादिक वलेले, मुक्तार धनसे, मुमताज धनसे, नवीद धनसे, हसन मोहम्मद खलफे, अब्दुल्ला खलफे, हसन खलफे, शिराज जोगीलकर, रियाज जोगीलकर, बादशा चिखलकर, लोकमान चिखलकर, अब्दुल्ला जोगीलकर, मुसा चिखलकर, मोहम्मद मांडलेकर, विजय खैरे, फुरकान वलेले, संतोष पडेल, संतोष ठोंबरे, धोंडू निकम, शांताराम निमदे, रवींद्र निमदे, दगडु निमदे, इंकर बुवा, जयेश खैरे, अजय खैरे, बबन देवघरकर, सिराज तांबे, बिलाल मालवणकर, सैरोज खलफे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here