श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई मंदीरे भाविकांना दर्शनासाठी बंद

0

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि.२१/०३/२०२० ते ३१/०३/२०२० पर्यंत श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई मंदीरे भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील. मंदीरातील नियमितचा पूजा विधी केल्या जातील. सोमवार व मंगळवार (23 व 24 मार्च) या दोन्हीही दिवशी आमावस्या आहे सदर अमावस्येचा नारळ देण्यासाठी मंदिरामध्ये कृपया येऊ नये असे आवाहन मंदिर संस्थेच्या अध्यक्षांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here